मुलाखत

'हाच सूनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून मी अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर दूरदर्शनवरील 'सुरभी' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यामुळं प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर 'हम...